Bhagvad Gita in Marathi PDF:श्रीमदभगवद्‌गीता मराठी अनुवाद

Dear Readers, 
Welcome to PDF DATABASE.
Today we have shared Bhagvad Gita in Marathi PDF for all of you. Read it or download it in pdf file with the download link given below in this article. 

 Bhagvad Gita in Marathi PDF| श्री भगवद् गीता मराठी| 

Bhagvad Gita in Marathi PDF:श्रीमदभगवद्‌गीता मराठी अनुवाद

PDF : Bhagvad Gita ( भगवद् गीता )
Pages : 384
Size : 7.8 MB
Language : Marathi
Category : Religion Spiritual
Source : Online
Download : Available
Updated on: 18May 2023

Introduction:
भगवद्‌गीता हा एक प्राचीन भारतीय ग्रंथ आहे. सर्व वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ. उपनिषदांपैकी एक म्हणून ‘गीतोपनिषद’ म्हणूनही प्रसिद्ध आहे . Bhagavad Gita is one of the epic ancient Granth in Hindu Dharma. The Bhagavad Gita is the sixth Khand of the Mahabharata. 

Shri Bhagvad Gita Marathi PDF| श्री भगवद् गीता मराठी अनुवाद ग्रंथ :

भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ. ‘गीतोपनिषद’ म्हणूनही प्रसिद्ध आहे . श्री भगवद्‌गीता हा अर्जुन व श्री कृष्ण संवाद रूपात आहे . Bhagavad Gita is one of the most worshipped holy granth in India.
It is an ancient Indian tribe. An owner of the vineyard. It is also known as ‘Bhagavad Gita’, one of the oldest books. The Gita is the sixth book of the Mahabharata It has 18
Chapters .
भगवद्‌गीता मधील १८ अध्याय खालीलप्रमाणे आहेत:
अध्याय १ – अर्जुनविषादयोग
अध्याय २ – सांख्ययोग (गीतेचे सार)
अध्याय ३ – कर्मयोग
अध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यासयोग(दिव्य ज्ञान)
अध्याय ५ – कर्मसंन्यासयोग
अध्याय ६ – ध्यानयोग
अध्याय ७ – ज्ञानविज्ञानयोग
अध्याय ८ – अक्षरब्रह्मयोग
अध्याय ९ -  राजविद्याराजगुह्ययोग (परम गोपनीय ज्ञान)
अध्याय १० – विभूतियोग(भगवंताचे ऐश्वर्य)
अध्याय ११ – विश्वरूप दर्शनयोग
अध्याय १२ – भक्तियोग
अध्याय १३ – क्षेत्रक्षेज्ञविभागयोग
अध्याय १४ – गुणत्रय विभागयोग
अध्याय १५ – पुरुषोत्तम योग
अध्याय १६ – दैवासुरसंपविभाग योग
अध्याय १७ – श्रद्धात्रयविभागयोग
अध्याय १८ – मोक्षसंन्यासयोग (गीतेचा निष्कर्ष )

Download Shrimad Bhagavad Gita in Marathi language PDF below 👇👇

                       Download Now

Shrimad Bhagvad Geeta Marathi| A Spiritual Guide :

श्री कृष्ण अर्जुन संवाद :
श्रीमद् भगवत गीता हा एक हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला गुरू रूपात केलेला गुरू शिष्याचा संवाद म्हणजेच भगवत गीता. या ग्रंथातून श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनातील विविध टप्पे आणि प्रसंगाबद्दल मार्गदर्शन केलेले आहे.
महाभारतात कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने विश्र्वरुप दर्शन देत जो उपदेश केला तोच ग्रंथ भगवद् गीता म्हणून प्रसिद्ध झाला.
या ग्रंथामध्ये काव्यास्वरुपतील सातशे ओव्या आहे व एकूण अध्याय अठरा आहेत.
भगवद्गीतेने हजारो वर्षांपासून भारतीय जनजीवनावर व जीवनपद्धतीवर खोलवर प्रभाव टाकला आहे. त्याची शिकवण अनादी काळापासून हिंदूंच्या मूलभूत श्रद्धांच्या केंद्रस्थानी आहे. ते आजही युगहीन आणि प्रासंगिक आहेत.
Read Shri Bhagvad gita in Marathi language : भगवद् गीता मराठी भाषा अनुवाद ग्रंथ:

Conclusion:
Bhagvad Geeta is known as fifth ved in Hindu religion. It is perfect guide for human kind and teaches us how to live our lives. It is said who read this epic Granth daily never face any problem in life.
श्री भगवद् गीता हा एक हिंदू धर्मातील फक्त ग्रंथ नसून जीवन जगण्याची कला शिकवणारा मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक आहे.
You may also like to read,



No comments

Powered by Blogger.